गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप / स्टेज उभारणेकरीता परवानगी.

गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप उभारणेकरीता परवानगीसाठी खालील कागदपत्रे असल्यास ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तयार ठेवावीत.
  1. मंडळाचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र
  2. ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे ना हरकत पत्र
  3. ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेचा / स्टेजचा स्थळदर्शक नकाशा
  4. मंडळाचे पदाधिकारी , सदस्यांची यादी व संपर्क क्रमांक.
  5. मंडळाचे हमीपत्र(मंडळाच्या लेटरहेडवर)
  6. संबंधित पोलीस स्टेशनचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  7. संबंधित वाहतूक पोलिसांचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  8. अग्निशामक विभागाचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  9. लाऊडस्पीकर वापर करण्यास मागील वर्षीचा ना हरकत दाखला

नोट: गणेशात्सव / नवरात्रोत्सव मंडप परवानगी करिता मंडळ/सोसायटी यांना वापरकर्ता नोंद करावी लागेल (User Registration).युझर आयडी हा फक्त इमेल आयडी असेल.

सूचना व मार्गदर्शक तत्वे

1.Govt.Circular 2019
2.Govt. Circular 2021
3.Hamipatra Sample Format

User LoginDon't Have an Account? Register