गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप उभारणेकरीता परवानगी.

गणेशउत्सव / नवरात्रोत्सव मंडप उभारणेकरीता परवानगीसाठी खालील कागदपत्रे असल्यास ऑनलाईन अपलोड करण्यासाठी तयार ठेवावीत.
  • 1.मंडळाचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र.
  • 2.ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेच्या मालकाचे ना हरकत पत्र
  • 3.ज्या जागेवर मंडप उभारावयाचा आहे त्या जागेचा / स्टेजचा स्थळदर्शक नकाशा
  • 4.मंडळाचे पदाधिकारी , सदस्यांची यादी व संपर्क क्रमांक.
  • 5.मंडळाचे हमीपत्र(मंडळाच्या लेटरहेडवर)
  • 6.संबंधित पोलीस स्टेशनचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  • 7.संबंधित वाहतूक पोलिसांचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  • 8.अग्निशामक विभागाचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  • 9.लाऊडस्पीकर वापर करण्यास मागील वर्षीचा ना हरकत दाखला

  • नोट: 1.गणेशात्सव / नवरात्रोत्सव मंडप परवानगी करिता मंडळ/सोसायटी यांना वापरकर्ता नोंद करावी लागेल .
    2.वरील सर्व कागदपत्रांची पीडीएफ/जेपीजि अपलोड करतांना फाईल ची साईज ३ एम बी पेक्षा कमी असावी.
    3.कोणतीही मदत हवी असल्यास पालिकेच्या संबंधित झोन (प्रभाग/वार्ड) अधिकारी यांच्याशी संपर्क करावा.

    User Login



    Don't Have an Account? Register